शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कामटेच्या सासºयाची कसून चौकशी सुरू--कोठडीत मारले.. आंबोलीत जाळले...महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:02 IST

सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा नातेवाईक बाळासाहेब आप्पा कांबळे याची सीआयडीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून तपासावर विशेष लक्ष ठेवले असून त्यातून कांबळे याचे नाव पुढे आल्याची चर्चाही आहे.सांगली शहर पोलिसांनी ...

सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा नातेवाईक बाळासाहेब आप्पा कांबळे याची सीआयडीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून तपासावर विशेष लक्ष ठेवले असून त्यातून कांबळे याचे नाव पुढे आल्याची चर्चाही आहे.सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.सीआयडीने आतापर्यंत तपासात बाळासाहेब कांबळे याचे नाव निष्पन्न झाले. तो कामटेच्या पत्नीचा मामा आहे. त्यालाही अटक करण्यात आली असून, न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. सीआयडीचे संजीवकुमार यांनी तपासावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. सीसीटीव्ही व इतर पुराव्यातून समोर आलेल्या प्रत्येकाची चौकशी व जबाव नोंदविले जात आहेत. या चौकशीतून कांबळे याचे नाव पुढे आल्याचे समजते. कांबळे याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे.दोघांचा शोध सुरूदरम्यान, अमोल भंडारेला कृष्णा नदीच्या घाटावर घेऊन बसलेल्या दोघांचा सीआयडीकडून शोध सुरु आहे. त्यांच्याबद्दल माहितीही मिळाली आहे. या माहितीची खातरजमा करण्याचे व पुरावा गोळा करण्याचे काम सुरु आहे. पुरावे हाती लागताच या दोघांना अटक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे